विश्वजीत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शेवगाव ही संस्था आपल्या सदस्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.
आम्ही विश्वास, पारदर्शकता आणि सुरक्षिततेच्या आधारावर उत्कृष्ट सेवा प्रदान करतो.विविध ठेव योजना व सोप्या अटींवरील कर्ज सुविधांद्वारे तुमच्या गरजा पूर्ण करतो.
ग्राहक समाधान हेच आमचे ध्येय असून आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत.
आपला विश्वास — आमची जबाबदारी.
आर्थिक प्रगतीसाठी आमच्या विशेष ठेव व कर्ज योजना
सुविधा
आपल्या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोबाईल बँकिंग २४/७ ची सुविधा आहे.
आपल्या संस्थेचा आयएफएससी कोड आहे.
त्यामुळे खाते शिल्लक, पैसे ट्रान्सफर , मिनी स्टेटमेंट, मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, लाईट बिल, गॅस, विमा, इ. सुविधा दिलेल्या आहेत.
आपल्या संस्थेच्या सभासदला कोणत्याही बँकेतून थेट त्याच्या खात्यावर घेणे व पाठविणे अतिशय सोपे झाले आहे.
सभासदला प्रत्येक व्यवहाराचा तात्काळ SMS त्याच्या मोबाईलवर जातो त्यामुळे पारदर्शकता निर्माण होते.