संस्था सभासदाचे व ठेवीदारचे हित जोपासत कर्जाच तारण व परतफेड कर्जदाराची संपूर्ण आर्थिक, सामाजिक परिस्थिति आणि सीबील पाहूनच कर्ज मंजूरी देते.
ठेवीतारण कर्ज योजना
ठेव खातेदारासाठी विना अट विना विलंब ठेवीच्या ८० टक्के कर्जाची उपलब्धता करण्यात येते.
सोने तारण कर्ज
फक्त ५ मिनिटात कर्ज
अल्प व्याजदर व सर्वाधिक कर्ज रक्कम.
सोने तारण सी सी कर्ज
कर्ज रकमेनुसार दैनिक व्याज.
सोने खरेदी कर्ज
सोने खरेदी साठी त्वरित कर्ज पुरवठा.
पगार तारण कर्ज
शासकीयनोकरदार व्यक्तिसाठी पगारावर तारण कर्ज.
पिग्मि / डेली कर्ज योजना
स्थानिक व्यावसायिक यांना व्यवसाय वाढी साठी कर्ज सुविधा.
वाहन तारण कर्ज योजना
सभासद यांना नवीन वाहन खरेदी साठी कर्ज सुविधा.
महिलांना आर्थिक सक्षमव स्वावलंबी करण्यासाठी कर्ज सुविधा.